शिक्षक बंधु आणि भगिनींनो नमस्कार 🙏
आपण दररोज शाळेत शिकविण्याचे काम करतो तसेच विविध मुलांसाठी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवण्यासाठी मेहनत घेतो. पण हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या कामाचे अभिलेखे (Reports) अपडेट ठेवण्याशिवाय पर्यायच नसतो. कोणताही रिपोर्ट कधीही अचानक मागितला जातो. एकतर हे रिपोर्ट तयार करण्यात भरपूर मोठा वेळ द्यावा लागतो. बाकीचे कितीही काम केले तरी त्याचा रिझल्ट मात्र रिपोर्ट मध्येच द्यावा लागतो. जसे की विद्यार्थी हजेरी रिपोर्ट कॅटलॉग सहित, वार्षिक प्रगती पत्रक, प्रथम सत्र / द्वितीय सत्र निकाल पत्रक, विषयनिहाय निकाल, श्रेणी निहाय निकाल, एकत्रित निकाल, जात / प्रवर्ग नुसार रिपोर्ट आणि असेच विविध आवश्यकतेनुसार अभिलेखे बनवावे लागतात. हे रिपोर्ट्स बनवण्यातील आपला बराच वेळ आपण वाचवू शकतो. हा वेळ वाचवण्यासाठी एक टेक्निक वापरली Report Guruji App.
Report Guruji App वापरण्याचे बारा फायदे तुम्ही वाचून पहा तुम्हालाही हे नक्कीच आवडेल 👇
१) या ॲपमध्ये एकदा विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर अनेक वेगवेगळे रिपोर्टस् फक्त एका क्लिकवर तयार होतात. वारंवार तीच तीच माहिती भरावी लागत नाही. उदा. विद्यार्थी हजेरी रिपोर्ट कॅटलॉग सहित, वार्षिक प्रगती पत्रक, प्रथम सत्र / द्वितीय सत्र निकाल पत्रक, विषयनिहाय निकाल, श्रेणी निहाय निकाल, एकत्रित निकाल, जात / प्रवर्ग नुसार रिपोर्ट आणि असेच विविध आवश्यकतेनुसार अभिलेखे तयार करता येतात.
२) या ॲप मधील सर्व रिपोर्ट्स पीडीएफ स्वरूपात एक्सपोर्ट करताना कोणतीही पेज सेटिंग करावी लागत नाही. रिपोर्टची पीडीएफ स्वरूपातील अगदी परफेक्ट सेटिंग ॲप कडून केली जाते. यामुळे आपला खूप मोठा वेळ वाचतो. या ॲपला वापरण्यासाठी व्हाट्सअप चालविण्या इतक्या अल्प तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता आहे.
३) कागदावर एखादा रिपोर्ट तयार करताना एक चूक झाल्यानंतर पूर्ण रिपोर्ट नव्याने लिहावा लागतो. परंतु ॲप मध्ये मात्र जी चूक झाली तेवढीच दुरुस्त करून लगेच रिपोर्ट निघतो. तसेच आपण भरलेली माहिती आपल्याला आवश्यकतेनुसार कितीही वेळा बदलता येते.
४) तुमचे सर्व कामकाज तुमच्याजवळ असलेल्या मोबाईल मध्येच सेव असल्यामुळे कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी अचानक एखादा रिपोर्टची गरज भासल्यास धावपळ होत नाही.
५) या ॲप मध्ये क्लाऊड स्टोरेज दिल्यामुळे ॲप मधील सर्व रिपोर्ट मोबाईल हरवल्यानंतर सुद्धा जसेच्या तसे पुन्हा दुसऱ्या मोबाईल मध्ये मिळतात. म्हणजे आपले रिपोर्टस् हरवण्याची खराब होण्याची भीती नाही.
६) या ॲपला वापरण्यासाठी शासकीय किंवा शाळेच्या परवानगीची आवश्यकता नाही. इतर सहकारी शिक्षकांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
७) या ॲपमध्ये एक शिक्षक एकापेक्षा अधिक विषय आणि अधिक वर्गांना शिकवत असेल तर त्या सर्व विषयांची आणि वर्गाचे रिपोर्ट्स एकाच ॲप मध्ये तयार करता येतात.
८) या ॲपमध्ये विविध प्रमाणपत्र, वाढदिवस शुभेच्छा बॅनर, सुविचार बॅनर असे रेडीमेड प्रोफेशनल डिझाईन करून ठेवलेले टेम्प्लेट्स ॲप मध्ये असल्यामुळे आपण सहजरित्या हे विद्यार्थ्यांना पाठवू शकतो.
९) हा ॲप रोज चालू झाल्याबरोबर आपल्या वर्गातील मुलांचे वाढदिवस असणाऱ्यांची नावे दाखवतो त्यावर क्लिक केल्यावर कोणतेही डिझाईनिंग आणि टायपिंग न करता लगेच वाढदिवसाचा तयार बॅनर निवडायची संधी मिळते आणि योग्य तो बॅनर निवडल्यानंतर लगेच तो पालकांना तुमच्या नावासहित व्हाट्सअप वर पाठवण्याची सुविधा आहे.
१०) गैरहजर असलेल्या मुलांच्या पालकांना ताबडतोब व्हाट्सअप मेसेज पाठवण्याची सुविधा मिळते. यामुळे हजेरी घेतल्याबरोबर पालकांना तात्काळ आपला मुलगा शाळेत हजर आहे किंवा नाही हे कळते. यामुळे संभाव्य मुलांसोबत होणारे धोके टाळले जातील. (ही सुविधा ऐच्छिक आहे. म्हणजे प्रत्येक शिक्षकाने ही सुविधा वापरायची की नाही हे स्वतः ठरवावे. ही सुविधा चालू / बंद करण्याचे बटन ॲप मध्ये आहे.)
११) या ॲप मधून विद्यार्थ्यांना असंख्य सराव चाचण्या देऊन त्यांचा रिझल्ट ॲप ऑटोमॅटिक तयार करून देतो. त्यामुळे मुलांचा प्रचंड सराव होतो. तसेच टेस्ट दिल्याबरोबर लगेच उत्तर पत्रिका सुद्धा मुलांना दाखवतो त्यामुळे कोणते उत्तर चुकले आणि त्याचे उत्तर बरोबर काय असायला हवे होते हे तात्काळ त्याला समजते. यामुळे विद्यार्थ्याला शिक्षकांवर पूर्ण अवलंबून न राहता त्याला त्याची प्रगती करण्यास वाव मिळतो आणि शिक्षकांना पाहिजे तेव्हा मुलांनी दिलेल्या सराव टेस्टचा रिझल्ट पाहून कोणत्या मुलाने काय सराव केला हे कळते. तसेच प्रत्येक मुलाचे परीक्षण करून त्यानुसार वैयक्तिक मार्गदर्शन करणे ही शक्य होते. म्हणजे शिक्षकांनी आपला वेळ न गुंतवता मुलांचा सराव वाढवता येतो.
१२) शिक्षकांनी पाठवलेला होमवर्क किंवा सराव टेस्ट पाहण्यासाठी मुलांना EG Study हे ॲप वापरावे लागते. हे ॲप वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पालकांना खर्च नाही. ही १००% मोफत सुविधा आहे. या ॲपमध्ये शिक्षक शिकवत असलेल्या वर्गातील मुलांशिवाय इतर कोणीही जॉईन होऊ शकत नाही.
Report Guruji ॲप बद्दलच्या संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करावे👇🏻
Report Guruji App चे फायदे व हे ॲप तुम्हाला कसे उपयोगी पडेल? ते Comment मध्ये जरूर सांगा…
For Presentation, Making List, Taking attendance etc
वेळ व श्रम कमी करण्यासाठी उपयुक्त होइल असे वाटते.
Good aap
This is very very nice
Very nice
Very nice App
Very nice App खूपच छान उपयुक्त आहे App
Please forward in English also
You can translate….
Superb app for multy purpose uses.
Good
Nice concept sir!!
Really… Great idea..!
शिक्षकाची दैनंदिन सर्व कामे Report Guruji App मध्ये होतात. चांगले अॅप आहे.