by Shabas Guruji | Aug 12, 2024 | Course Updates
शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार 🙏आपण नेहमीच विद्यार्थ्यांच्या अभ्यासात रुची वाढावी व आकलन करताना विद्यार्थ्याची कमीत कमी ऊर्जा खर्च व्हावी यासाठी प्रयत्नशील असतो. बरेच शिक्षक अनेक वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करून पाहत असतात. एकंदरीत प्रयोगातून हेच लक्षात येते...