by Shabas Guruji | Jun 30, 2024 | Software Updates
शिक्षक बंधु आणि भगिनींनो नमस्कार 🙏आपण दररोज शाळेत शिकविण्याचे काम करतो तसेच विविध मुलांसाठी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवण्यासाठी मेहनत घेतो. पण हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या कामाचे अभिलेखे (Reports) अपडेट ठेवण्याशिवाय पर्यायच नसतो. कोणताही रिपोर्ट कधीही अचानक...